¡Sorpréndeme!

Meera Borgaonkar | मीराचा लाईव्ह परफॉर्मन्स, प्रेक्षक मंत्रमुग्ध

2022-07-12 7 Dailymotion

गायक मंगेश बोरगांवकरची लेक मीराने लाईव्ह कार्यक्रमात मोगरा फुलला हे गाणं गायलं. मीराच्या पहिल्या लाईव्ह परफॉर्मन्सची झलक पाहूया या व्हिडिओमध्ये.